Sant Eknath Information in Marathi2023 |संत एकनाथ यांचा जीवन परिचय व त्यांच्या जीवनाविषयी संपूर्ण माहिती

Sant Eknath Information in Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं. आज आपण या लेखामध्ये संत एकनाथ महाराज यांच्या जीवनाविषयी सविस्तरपणे माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर या लेखाला तुम्ही शेवटपर्यंत वाचत जेणेकरून तुम्हाला संत एकनाथ महाराज यांच्या जीवनाविषयीची माहिती समजण्यास मदत होईल.

संत एकनाथ महाराजांच्या जीवनाविषयी माहिती | Information About Sant Eknath Maharaj

मित्रांनो महाराष्ट्र ही महान व्यक्तींची जन्मभूमी आहे. महाराष्ट्र हे असे महान राज्य आहे की जिथे आजवर हजारो महापुरुषांनी जन्म घेतला आहे. महाराष्ट्राला संतांचे जन्मस्थान असेही म्हणतात. संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकाराम महाराजांपर्यंत, संत नामदेवांपर्यंत आणि संत जनाबाईंपासून ते संत गाडगे महाराजांपर्यंत सर्वांनी लोक सुधारण्याचा प्रयत्न केला.

Sant Eknath Information in Marathi

मित्रांनो आज आपला महाराष्ट्र हा प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहे. आणि याचे सर्व श्रेय त्या सर्व संतांना त्या संतांना जाते कारण त्यांनी आपल्या कवितांमधून आणि पुस्तकांमधून लोकांना मार्गदर्शन केले. या संतांमुळे आणि ऋषीमुनींमुळे आज चा हा समाज खूप पुढे गेला आहे आणि यामध्ये संत एकनाथ महाराजांचे हे सर्वात मोठे योगदान आहे. संत एकनाथ महाराजांचे हिंदू धर्माला भक्ती चळवळीमध्ये पुढे नेण्यामध्ये सर्वात महत्त्वाचे आणि अमूल्य योगदान आहे. संत एकनाथ महाराजांनी देव आणि भक्तीचे महत्व वेडी समजावून सांगितले.

नाव संत एकनाथ महाराज


आईचे नांव रुक्मिणी


वडिलांचे नाव सूर्यनारायण


आजोबा चक्रपाणी


आजी सरस्वती


जन्म इ.स 1533


मृत्यू इ.स 1599


जन्मस्थान – पैठण

Table of Contents

मित्रांनो संत एकनाथ महाराजांचा जन्म पैठण येथे विक्रम संवत 1590 सुमारास झाला. संत एकनाथ (Sant Eknath) महाराजांच्या आई आणि वडिलांचे सूर्यनारायण (Suryanarayana) आणि रुक्मिणी (Rukhmini) होते. संत एकनाथ महाराजांचा जन्म होताच त्यांच्या वडिलांचा निधन झाले आणि काही काळानंतरच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यामुळे संत एकनाथ महाराजांचे पालन पोषण त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केले. संत एकनाथ महाराज लहानपणापासूनच खूप हुशार होते. पुराना महाभारत रामायण इत्यादी जान त्यांनी लहान वयामध्ये असतानाच ग्रहण केले त्यांच्या शिक्षकाचे नाव म्हणजेच त्यांच्या गुरुजींचे नाव हे श्री जनार्दन स्वामी असे होते. त्यांच्या गुरूच्या कृपेने त्यांनी ध्यान करून भगवान दत्तात्रय देवाचे दर्शन झाले. संत एकनाथ महाराजांचे पहिले गुरू श्री गुरुदत्तात्रेय आहेत. त्यांच्या गुरुदेवांनी त्यांना श्रीकृष्णाच्या उपासनेची दीक्षा दिली आणि पर्वत शुल्बंजन येथे राहून तपश्चर्या करण्याचा आदेश दिला. ते कठोर तपश्चर्या करून गुरु आश्रमामध्ये परतले. त्याच्यानंतर ते गुरूंच्या आज्ञेने तीर्थयात्रेला निघाले. संत एकनाथ महाराज हे त्यांचे तेथे यात्रा संपवून आपल्या जन्मस्थान पैठण येथे परतल्या आणि त्यांचे आजोबा चक्रपाणी आणि त्यांची आजी सरस्वती आणि त्यांच्या गुरुच्या आदेशाने गृहस्थ आश्रमात त्यांनी प्रवेश केला. संत एकनाथ महाराजांच्या पत्नीचे नाव गिरिजाबाई होते ती अतिशय एकनिष्ठ आणि आदर्श अशी गृहिणी होत्या .

Sant Eknath Information in Marathi

संत एकनाथ महाराजांचा जन्म महाराष्ट्रमधील पैठण या गावांमध्ये ऋग्वेदिक देशस्थ कुटुंबामध्ये झाला. संत एकनाथ महाराजांच्या घरचे म्हणजे त्यांचे परिवार लोकं हे एकवीरा देवीचे खूप मोठे भक्त होते.
संत एकनाथ महाराज लहान असताना त्यांच्या वडिलांनी आईचे निधन झाले त्याच्यामुळे त्यांचे संगोपन त्यांचे आजोबा चक्रपाणि यांनी केले होते. चक्रपाणी हे एका वारकरी संप्रदायामधील कार्यकारी होते. संत एकनाथ महाराजांचे गुरु हे संत जनार्दन महाराज होते आणि ते एक सुफी संत होते.

मित्रांनो एक वेळेस जेव्हा संत एकनाथ महाराज यांना शूद्र जातीच्या माणसाने आपल्या घरी जेवायला बोलावले. तेव्हा संत एकनाथ (Sant Eknath) महाराजांनी त्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांनी भोजन पूर्ण केले. संत एकनाथ महाराजांनी त्यांच्या एका कवितेमध्ये असे म्हटले आहे की, जो माणूस खालच्या जातीचा असून सुद्धा देवाची भक्ती करतो. आपले संपूर्ण देह देवाला अर्पण करतो तो माणूस ब्राह्मणापेक्षा खूप मोठा भक्त असतो.

यावर त्यांनी एक कविताही लिहून त्यात म्हटले आहे की, जो माणूस खालच्या जातीचा असूनही मनापासून देवाची भक्ती करतो, आपले सर्वस्व देवाला अर्पण करतो, तो माणूस ब्राह्मणांपेक्षा मोठा भक्त असतो. घडते. जुन्या काळातील काही लोकं असे म्हणायचे की एका वेळेस भगवान विठ्ठल यांनी स्वतः संत एकनाथ महाराज यांचा अवतार घेऊन त्या महार व्यकीच्या घरी गेले होते.

संत एकनाथ महाराजांचे कार्य | Sant Eknath Maharaj Work

मित्रांनो संत एकनाथ महाराजांची कारकीर्द हे खूप महान होती. संत एकनाथ महाराजांनी भागवत पुराण हे त्यांच्याच भाषेमध्ये लिहिले संत एकनाथ महाराजांनी त्यांच्या या ग्रंथाला “एकनाथी भागवत” असे नाव दिले. एकनाथी भागवत यांनी वेगवेगळे शब्दांमध्ये रामायण लिहून भावार्थ रामायणाचा नवीन ग्रंथ लिहिला होता. एकनाथी भागवत यांनी रुक्मिणी स्वयंवर ही रचना केली आणि त्यामध्ये एकूण 76 ओव्या होत्या रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ एकूण 14 संस्कृत श्लोकांवर आधारित असलेला ग्रंथ आहे.

तसेच त्यांनी सुखास्टिक ग्रंथामध्ये 447 ओवी आनंद लहरी या ग्रंथामध्ये 154 ओवी आणि स्वातंत्र सुख या ग्रंथामध्ये 510 ओवी तसेच चिरंजीव पद गीतासार आणि प्रल्हाद विजय यांच्यासारखे ग्रंथ संत एकनाथ महाराजांनी लिहिले. संत एकनाथांचे एकनाथ महाराज भारुड या नावाचे गाणे रचले गेले ते त्यांच्या ‘भारुड’ या नावाने रचले संत एकनाथ महाराजांची ही अतिशय प्रसिद्ध असलेली गाण्याची रचना आहे

मित्रहो संत एकनाथ महाराजांचे चरित्र वाचल्यानंतर जेव्हा ते आपल्या समाजामध्ये चालत आलेल्या जुन्या परंपरेच्या विरोधामध्ये होते हे कळते संत एकनाथ हे सर्वधर्माच्या आणि जातीच्या लोकांना समान मानत असे. संत एकनाथांनी फक्त लोकांना चांगला मार्गच दाखवला नाही याशिवाय त्यांनी सर्व समाजाचे आणि लोकांचे कल्याण व्हावे यासाठी विविध ग्रंथाची रचना केली. संत एकनाथ महाराजांचे आपल्या समाजामध्ये खूप मोठे देणे आहे.

FAQ

संत एकनाथ महाराजांचा जन्म केव्हा झाला?
संत एकनाथ महाराजांचा जन्म 1533 मध्ये पैठण येथे झाला.

संत एकनाथ महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते?
संत एकनाथ महाराजांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते.

संत एकनाथ महाराजांच्या आईचे नाव काय होते?
संत एकनाथ महाराजांच्या आईचे नाव रुक्मिणी होते.

संत एकनाथ महाराजांच्या आजोबांचे नाव काय होते?
संत एकनाथ महाराज यांच्या आजोबांचे नाव नाव चक्रपाणि होते.

संत एकनाथ महाराजांच्या आजीचे नाव काय होते?
संत एकनाथ महाराजांच्या आजीचे नाव सरस्वती होते.

संत एकनाथ महाराजांचा मृत्यू केव्हा झाला?
संत एकनाथ महाराजांचा मृत्यू 1599 मध्ये झाला.

आमचे इतर निबंध

मी लोकशाही बोलतेय 

माझा आवडता ऋतू पावसाळा

कारगिल विजय दिवस मराठी निबंध

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment