Dr Tatyarao Lahane Biography In Marathi डॉ. तात्याराव लहाने यांचे जीवन चरित्र मराठी माहिती 2023

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं. आज आपण या लेखांमध्ये डॉ तात्याराव लहाने यांची माहिती (Dr Tatyarao Lahane Information in Marathi) मराठी मधून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर या लेखास तुम्ही शेवटपर्यंत वाचा. जेणेकरून तुम्हाला डॉ. तात्याराव लहाने यांच्या जीवनाविषयी माहिती योग्य प्रकारे समजेल.

Dr Tatyarao Lahane Biography In Marathi (डॉ. तात्याराव लहाने यांचे जीवन परिचय)

डॉ. तात्याराव लहाने यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील रेनापुर तालुक्यामधील माकेगाव या गावांमध्ये 12 फेब्रुवारी 1957 रोजी झाला. डॉ. तात्याराव लहाने यांच्या आईचे नाव अंजनाबाई आणि त्यांच्या वडिलांचे नाव पुंडलिकराव लहाने होते. डॉ. लहाने यांचा जन्म सर्व सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये झाला. पुंडलिकराव यांना 7 मुले होते. त्यापैकी डॉ. लहाने हे लहान वयामध्ये त्यांचे दोन्ही मूत्रपिंड कार्य करत नव्हते आणि त्यांच्या आईने त्यांना एक मूत्रपिंड दान केले. डॉ. तात्याराव लहाने यांनी लातूर येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधून त्यांनी औरंगाबाद येथून 1981 मध्ये वैद्यकीय पदवी संपादन केले. तसेच 1985 मध्ये त्यांनी नेत्र रोखशास्त्रामध्ये एमडी पदवी मिळवली..

संपूर्ण नाव डॉ. तात्याराव लहाने
जन्म तारीख12 फेब्रुवारी 1957
आई वडील यांचे नावअंजनाबाई’ पुंडलिकराव
प्राप्त पुरस्कारडॉ. तात्याराव लहाने यांना करवीर जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला आहे तसेच उत्कर्ष कृतज्ञ पुरस्कार, लातूर गौरव पुरस्कार, डॉ. दजस सुवर्णपदक डॉ. मुळे स्मृती पुरस्कार उत्कर्ष कृतज्ञता पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार सारखे इतर अनेक पुरस्काराद्वारे त्यांना सन्मानित करण्यात आले आहे
शिक्षणडॉ. तात्याराव लहाने यांनी 1985 मध्ये एम.बी.बी.एस. इन ऑप्थल्मॉलॉजी ची पदवी पुर्ण केली आहे.

Dr Tatyarao Lahane Biography In Marathi

Dr Tatyarao Lahane Biography In Marathi

डॉ. तात्याराव लहाने यांचे पूर्ण नाव तात्याराव पुंडलिकराव लहाने आहे यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1957 रोजी झाला डॉ. तात्याराव लहाने भारतीय नेत्रचिकित्सक म्हणजेच डोळ्यांचे प्रसिद्ध डॉक्टर म्हणून ओळखले जातात. डॉ. तात्याराव लहाने यांनी ग्रँड मेडिकल कॉलेज आणि जे जे हॉस्पिटलमध्ये डीन म्हणून कार्य केले आणि त्यांनी एक लाख 62 हजार पेक्षा अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून जागतिक विक्रम केला म्हणून डॉ. तात्याराव लहाने (Tatyarao Lahane) यांना 2008 मध्ये पद्मश्री पुरस्काराद्वारे (Padmashree Award) सन्मानित करण्यात आले. पद्मश्री हा पुरस्कार (Padmashree Award) भारतामधील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार (4rth Award) म्हणून ओळखला जातो.

डॉ. तात्याराव लहाने हे एक नेत्र तज्ञ डॉ. म्हणून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध आहेत अंध लोकांना दृष्टी देण्यासाठी डॉ. तात्याराव लहाने अनेक वर्ष जगण्यात होते डॉ. तात्याराव लहाने 36 वर्षाच्या त्यांच्या शासकीय सेवेनंतर बुधवारी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालना लयाच्या संचालक पदावरून ते निवृत्त झाले. डॉ. तात्याराव लहाने आरोग्य सेवेसाठी राज्यभरामध्ये ओळखले जातात त्यांच्या कामासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार सन्मानित करण्यात आले.

डॉ. तात्याराव लहाने म्हणतात की मी संचालक पदावरून निवृत्त होत आहे परंतु येणाऱ्या पुढील काळामध्ये माझे अन तत्व नियंत्रणाचे आणि शस्त्रक्रियेचे काम हे नेहमीच सुरु राहील. डॉ. तात्याराव लहाने म्हणाले की 36 वर्षाच्या कालावधीमध्ये मला हजारो असे मित्र मिळाले आणि अनेक लोकांची मदत देखील झाली मी त्या सर्व लोकांच्या ऋणी आहे त्या सर्वांचे प्रेम मिळवणारा मी एक अतिशय नशीबवान डॉ. म्हणून स्वतःला समजतो. आणि ते म्हणतात की आपले प्रेम हे नेहमी कायम ठेवावे अशीच आपल्याकडे मी प्रार्थना करतो.

बीड जिल्ह्यामध्ये अधिव्याख्याता म्हणून 1995 साली डॉ. तात्याराव लहाने हे शासकीय सेवेमध्ये रुजू झाले होते. बीड जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील अंधत्व आलेल्या व्यक्तींना दृष्टी देण्याचे काम डॉ. तात्याराव लहाने यांनी 8 वर्षापर्यंत केले. त्याच्यानंतर डोळे जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ही त्यांनी सेवा दिली. मुंबई येथील जे जे रुग्णालयामध्ये 1994 मध्ये ते रुजू झाले. जे जे रुग्णालयामधील केके काही मारुती शेलार आणि डॉ. रागिणी पारेख यांच्यासह सदुसष्ट जणांच्या समोरच्या मदतीने ग्रामीण दुर्गम भागामध्ये मित्र शिबिरे आयोजित करण्याचे डॉ. लहाने यांनी 25 वर्षे अविरतपणे कार्य केले. जे जे रुग्णालयामध्ये ते अधिष्ठाता कार्यरत असताना रुग्णालयामध्ये गरजू रुग्णांसाठी कार्यालयीन इमारत आणि धर्मशाळा बांधण्यात आल्या. त्यासोबतच त्यांच्या कारकीर्दीमध्ये अकराशे घाटांचे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मंजूर करून घेतले असून त्याचे काम ही आता सुरू झालेले आहे. डॉ. तात्याराव लहाने यांना पद्मश्री पुरस्कारासह 500 पेक्षा अधिक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलेले आहे. डॉ. तात्याराव लहाने हे सेवानिवृत्ती झाल्यामुळे ते असे म्हटले की नेत्र रुग्णांच्या शस्त्रक्रियेचे माझे कार्य करण्यासाठी मला अधिक वेळ मिळेल आणि याचा मला खूप आनंद आहे असे डॉ. लहाने यांनी सांगितले.

डॉ. तात्याराव लहाने यांचे प्रारंभिक जीवन आणि शिक्षण (Dr Tatyarao Lahane Early Life & Education)

डॉ. तात्याराव लहाने हे एक नेत्र तज्ञ म्हणून संपूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध असलेले डॉ. आहेत. डॉ. तात्याराव लहाने यांनीएम.बी.बी.एस. इन ऑप्थल्मॉलॉजी. मध्ये त्यांचे शिक्षण पूर्ण केले. डॉ. तात्याराव लहाने यांनी त्यांच्या जीवनाचे 36 वर्ष हे आपल्या करिअरसाठी दिलेत.

डॉ. तात्याराव लहाने यांचे शिक्षण (Dr Tatyarao Lahane Career)

डॉ. तात्याराव लहाने यांनी 17 मे 1985 रोजी बीड जिल्ह्यामधील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय मधून एक वैद्यकीय अधिकारी आणि सहयोगी प्राध्यापक म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. 1993 ते 94 दरम्यान डॉ. लहाने यांनी धुळे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामध्ये काम केले डॉ. तात्याराव लहाने यांनी नेत्ररोग तज्ञ म्हणून या क्षेत्राविषयी खूप मोठ्या प्रमाणावर व्याख्याने दिली आणि राज्यामधील दुर्गम खेडेगावात आणि आदिवासी विभागांमध्ये त्यांनी नेत्र उपचार शिबिरांमध्ये कार्य केले.

डॉ. तात्याराव लहाने यांनी जे जे हॉस्पिटलमध्ये दिन म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी ते रुग्णालयामधील डीन नेत्र रोग विभागाचे प्रमुख होते. डॉ. तात्याराव लहाने यांनी नेत्ररोग तज्ञ म्हणून देशभरामध्ये आणि जे जे रुग्णालयामध्ये अनेक मोतीया बिंदू ची शिबिरे आयोजित केली आणि 2007 मध्ये डॉ. तात्याराव लहाने यांनी 1 लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्यात. तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Chief Minister) विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh यांनी प्रशंसा केली. डॉ. लहाने यांना जे जे रुग्णालयाच्या नेतृत्व विभागाचे आधुनिकरण करण्याची श्रेय दिले जाते.

डॉ. तात्याराव लहाने यांचे करिअर (Dr. Tatyarao Lahane Career)

1) डॉ. तात्याराव लहाने यांनी 1981 मध्ये मराठवाडा विद्यापीठामधून मेडिसिन मधील पदवी प्राप्त केली.

2) डॉ. तात्याराव लहाने यांनी 1985 मध्ये एम.बी.बी.एस. इन ऑप्थल्मॉलॉजी ची पदवी पुर्ण केली

3) 1994 मध्ये जे जे रुग्णालय येथून डॉ. तात्याराव लहाने यांनी नेत्रचिकित्सा विभाग प्रमुख म्हणून कार्य केले.

4) 2004 मध्ये जे जे हॉस्पिटलमध्ये रेटिना विभागाची सुरुवात डॉ. लहाने यांनी केली.

5) वर्ष 2007 मध्ये डॉ. तात्याराव लहाने यांनी मोतीबिंदूवरील एक लाखाची यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण केली

6) डॉ. तात्याराव लहाने यांना पद्मश्री पुरस्काराद्वारे 2008 या साली* सन्मानित करण्यात आले.

7) डॉ. लहाने यांनी 2010 मध्ये जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून कार्य केले

डॉ. तात्याराव लहाने यांना मिळालेले पुरस्कार (Dr Tatyarao Lahane Awards)

1) डॉ. तात्याराव लहाने यांना त्यांच्या अविस्मरणीय कार्यासाठी पद्मश्री सारख्या अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे

2) डॉ. तात्याराव लहाने यांना करवीर जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला आहे तसेच उत्कर्ष कृतज्ञ पुरस्कार, लातूर गौरव पुरस्कार, डॉ. दजस सुवर्णपदक डॉ. मुळे स्मृती पुरस्कार उत्कर्ष कृतज्ञता पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार सारखे इतर अनेक पुरस्काराद्वारे त्यांना सन्मानित करण्यात आले आहे

3) डॉ. तात्याराव लहाने यांना 2008 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आणि हा पुरस्कार भारतामधील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखला जातो

  • डॉ. तात्याराव लहाने यांना 2022 साली राजश्री शाहू महाराज या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

FAQ

डॉ. तात्याराव लहाने यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला

12 फेब्रुवारी 1957 रोजी डॉक्टर तात्याराव लहाने यांचा जन्म झाला.

डॉ. तात्याराव लहाने कोण आहेत?

डॉ. तात्याराव लहाने हे एक नेत्रतज्ञ म्हणून संपूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध डॉ. आहेत.

डॉ. तात्याराव लहाने यांचे शिक्षण काय झाले आहे?

डॉ. तात्याराव लहाने यांनी 1985 मध्ये एम.बी.बी.एस. इन ऑप्थल्मॉलॉजी ची पदवी पुर्ण केली आहे.

डॉ. तात्याराव लहाने यांच्या आईचे नाव काय आहे?

अंजनाबाई हे डॉ. तात्याराव लहाने यांच्या आईचे नाव आहे.

डॉ. तात्याराव लहाने यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे

. तात्याराव लहाने यांना 2008 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment